Renuka Shahane News in Marathi | रेणुका शहाणे मराठी बातम्या FOLLOW
Renuka shahane, Latest Marathi News
हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्यावर तूर्तास सर्वस्तरातून टीका होतेय. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत, अशा व्यक्तिला उमेदवारीच मिळू नये,अशा ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. ...
दिल्ली असो की मुंबई, किंवा असो देशातला कोणताही भाग आता गुन्हेगारांची काही खैर नाही. कारण गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी आले आहेत अभिनेता आशुतोष राणा. ...
अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही. ...