हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारीत झालेल्या सर्कस मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. अभिनेत्रीने मालिकेत ख्रिश्चन मुलगी मारियाची भूमिका साकारली होती. ...
Saie Tamhankar : सई ताम्हणकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसोबत 'आलेच मी..' या लावणीवर नाचताना दिसत आहे. ...