लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेमो डिसुझा

रेमो डिसुझा

Remo dsouza, Latest Marathi News

रेमो डिसुझाने आजवर बॉलिवूडमधील अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केली असून तो एक दिग्दर्शक देखील आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, अ फ्लाइंग जट यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.
Read More
वरूण धवन-श्रद्धा कपूर 'रुल ब्रेकर्स' नाहीत तर आहेत 'स्ट्रीट डान्सर' - Marathi News | Varun Dhawan and Shraddha Kapoor are not 'break breakers' but they are 'Street Dancers'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन-श्रद्धा कपूर 'रुल ब्रेकर्स' नाहीत तर आहेत 'स्ट्रीट डान्सर'

वरूण धवन-श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ...

 वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!! - Marathi News | varun dhawan shraddha kapoor starrer remo dsouzas film rule breakers first look ou | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : वरुण धवन बनला ‘रूल ब्रेकर्स’; पाहा, फर्स्ट लूक!!

वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर का आली बुरखा घालून फिरण्याची वेळ?, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल कौतुक - Marathi News | Burkha clad shraddha kapoor visits hospital meet fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर का आली बुरखा घालून फिरण्याची वेळ?, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल कौतुक

चित्रपटात श्रद्धा आणि वरूणमध्ये कोणताही रोमँटिक अँगल दाखवणार नसून चित्रपट केवळ डान्सवर आधारित असणार असल्याचे रेमोने म्हटले होते. ...

सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!! - Marathi News | aparshakti khurrana signs varun dhawan starrer remo dsouzas ABCD3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.  ...

रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर - Marathi News | shraddha kapoor playing pakistani dancer role in remo d'souza film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

श्रद्धा कपूर आपल्याला  'एबीसीडी 2' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती या सिनेमाच्या पुढच्या सीझनमध्ये सुद्धा वर्णी लागली आहे. ...

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक - Marathi News | With Varun Dhawan, the contestants of 'Dance + 4' will perform at Wagah Border | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक

'डान्स+ ४' स्पर्धक ‘व्ही अनबीटेबल’ यांनी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या रेमो डिसुझा यांच्या आगामी चित्रपटात एक गाणे मिळवले असून त्या गाण्यावर ते थिरकताना दिसणार आहेत. ...

प्रभूदेवाचे 'हे' कौशल्य पाहून थक्क झाला रेमो डिसूझा - Marathi News | Remo D’Souza and Prabhu Deva coming together on Dance +4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभूदेवाचे 'हे' कौशल्य पाहून थक्क झाला रेमो डिसूझा

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचा मंचावर प्रभुदेवा आणि गणेश आचार्य यांनी हजेरी लावली होती.  या भागात रेमो डिसुझाच्या 'एबीसीडी' सिनेमातील प्रमुख कलाकार एकत्र आले होते. ...

‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’साठी ‘डान्स+4’मधील ह्या स्पर्धकांना आले निमंत्रण - Marathi News | Invitation to the participants from 'Dance + 4' for 'America's Got Talent' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’साठी ‘डान्स+4’मधील ह्या स्पर्धकांना आले निमंत्रण

‘अमेरिका’ज गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘डान्स+4’मधील ‘व्ही-अनबीटेबल’ आणि ‘बी-युनिक’ या दोन स्पर्धकांना निमंत्रण देण्यात आले आहे. ...