लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

भक्तिमय संगीत कार्यक्रमात रामनामाचा गजर - Marathi News | Ram nama chanting in devotional music program | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भक्तिमय संगीत कार्यक्रमात रामनामाचा गजर

अकोला: मुकुंदनगर स्थित श्रीराम मंदिर येथे आयोजित मराठी व हिंदी भक्तिमय संगीत कार्यक्रमात परिसरातील नागरिक रामरंगी रंगले. गुढीपाडव्यानिमित्ताने राजेश्री देशपांडे व त्यांच्या चमूतर्फे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

निवृत्तिनाथ समाधी संस्थान अध्यक्षपदी पंडित कोल्हे - Marathi News |  Pandit Kolhe as Nivittinath Samadhi Institute President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तिनाथ समाधी संस्थान अध्यक्षपदी पंडित कोल्हे

येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

दुबई येथे विश्वशांती महोत्सव - Marathi News |  World Heritage Festival in Dubai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुबई येथे विश्वशांती महोत्सव

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले. ...

परभरणी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ - Marathi News | Parbhani: The benefits of Mahaprashad taken by the devotees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभरणी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली. ...

सत्य रक्षणासाठी सत्यच उपयोगी - Marathi News | True truth is useful for the protection of truth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्य रक्षणासाठी सत्यच उपयोगी

अध्यात्म ...

परभणी : झुलेलाल जयंती उत्साहात साजरी - Marathi News | Parbhani: Celebrating Jhulelal Jayanti | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

पू.सिंधी पंचायत आणि संत कवंरराम सेवा मंडळाच्या वतीने ६ एप्रिल रोजी झुलेलाल जयंती व चेट्रीचंड्र उत्सव साजरा करण्यात आला. ...

अभंग, भाव आणि भक्तिगीतांनी रसिक भारावले - Marathi News | Listeners impressed by devotional songs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभंग, भाव आणि भक्तिगीतांनी रसिक भारावले

माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली. ...

चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त पहिली माळ अर्पण - Marathi News | Offering the first garment for the Chaitra Navratri festival | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त पहिली माळ अर्पण

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली. ...