श्री रामावीण मज दुसरा छंद नसावा, प्रभो मज एकच वर द्यावा.. अशा रामकथेतील विविध प्रसंगांतील वैविध्यपूर्ण गाणी तालासुरात सादर करीत बागेश्रीच्या कलाकारांनी रामभक्तांना आनंद मिळवून दिला. ...
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. जैन समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा, सजवलेले चित्ररथ यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध जैन मंदिरांमध्ये सक ...
नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ...