महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. ...
चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. ...
ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे. ...
कोल्हापूर शहरासह आसपासच्या गावांतील भाविक रविवारी रात्री उशिरा एस. टी. आणि खासगी बसने येथील रेणुकादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेसाठी सौंदत्तीला (कर्नाटक) रवाना झाले. ‘उदं गं आई उदं’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेसाठी जाणाऱ्यांकडून भंडारा लावण ...