त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले ...
ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आले असून, यानिमित्त तीन दिवस अखंड कीर्तन, भजन तसेच विविध पूजापाठ करण्यात आले. मंदिराची नवीन वास्तू भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. ...
चांगल्या व्यक्तींच्या सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगुणी व्यक्तींच्या दुर्गुणांना सोडून देण्याची शिकवण देण्यासाठी श्रीगुरु देव दत्तात्रयांनी २४ गुरु केले. ‘ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’. भाविकांनीद ...
दत्तचौक येथील साईसेवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेत. सार्इंच्या पालखीच पूजन नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते करून पालकीला सुरुवात करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पेगलवाडी येथील श्री गुरुचरण सेवा आश्रमात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील दत्त मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली होती ...
दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...