प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्च ...
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणारे संतसेवा पुरस्कार ह.भ.प.दत्ताराम आकाराम साटम(करूळ वैभववाडी)व ह.भ.प.प्रकाश शंभा केळुसकर(आंबेगाव, सावंतवाडी) यांना जाहीर करण्यात आले आहेत. ...
बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला. ...
संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ ...
सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले. ...
‘पलके ही पलके बिछायेंगे’, ‘मोरिया अच्छो बोलो रे धोरा मायमें’, ‘खम्माँ, खम्माँ किर्तन की है रात’ आदि विविध राजस्थानी पारंपरिक भावगीते, भजन यासह श्री बाबा रामदेवजी यांच्या जन्मसोहळ्यापासून विवाह सोहळा व समाधीसोहळ्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन हैदरा ...