सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास शुक्रवारी (दि.२७) उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडणार आहेत. ...
त्र्यंबकेश्वर शहरात ग्रहण काळात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त परिसरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. ग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी तसेच कुशावर्त तीर्थ येथे स्नानासाठी गर्दी केली होती. ...
जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ ...
देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या. ...