चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली. ...
जळगाव नेऊर येथे श्री संत निवत्तीनाथ महाराज वार्षिक दिंडी सोहळा निमित्ताने जनार्दन स्वामी महाराज पालखी मिरवणूक व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला. ...
नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यं ...
संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. देवस्थान ट्रस्टसह प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. यामुळे कुंभमेळ्याची अनुभूती शहर ...
जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ...
सर्वतीर्थ टाकेद येथे आयोजित केलेल्या ५१व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात रथ मिरवणूक काढली. ...
येत्या सोमवारी (दि. २०) होणाºया संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी विसावल्या असून, अनेक दिंड्या दाखल होत आहेत. हजारो भाविक वारकºयांकडून होणाºया माउलीचा जयघोष ब्रह्मगिरीच्या कडे-कपाºयांत घुमत आहे. भगव्या रंगांच् ...