श्री सदस्यांचे अथक प्रयत्न व ग्राम पंचायत खेडगाव पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत कार्यालयात पद्मश्री व सद्गुरू बैठकीचे प्रणेते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साही वातावरणात पार पडले. ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आम ...
लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा ...
नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची शुक्र वारी उत्साहात सांगता झाली. पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. या यात्रोत्सवाची अधिकृत सांगता झाली असली तरी अजून पाच ते सात दिवस भाविकांचा ओघ सुरूच राहील, अश ...