कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगे ...
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले. ...
नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रम ...
संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरात नागरिकांच्या वतीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा सहभाग होता. ...
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला. ...
बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावर ...
महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला ...