माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. ...
येथील शिवसेवाभावी संस्थेचे बाळासाहेब ताकट व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला. ...
महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर भगवेमय झाले असून मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, व्याख्यान आदी कार्यक्रम सुरू आहेत. ...
विद्यादान हे सर्वोत्तम दान असून, सुसंस्कारित व देशाला समर्पित पिढी घडविण्यासाठी गुरुजन हे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी किती मोठा झाला तरी तो आपोआप गुरुपुढे नतमस्तक होत असतो, असे प्रतिपादन झालरिया पीठाधीपती स्वामी घनश्यामाचार्यजी महाराज यांनी लासलगा ...
येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येण ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...