कोरोनामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागले. उपवासानिमित्त बाजारात फराळाचे साहित्य व फळखरेदी करण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. ...
दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले. ...
कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिपंढरपूर धापेवाडा येथे आयोजित देवशयनी आषाढी एकादशी यात्रा व आषाढी पौर्णिमा यात्रेवर लागू केलेली विविध बंधने शिथिल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिल ...