श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य दशमीला अर्थात शुक्रवारी (दि. ८ ) गंगापूर रोडच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात साजरा होणार आहे. ...
Datta Mandir Kolhapur- कोल्हापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दत्त जयंती सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. पालखी सोहळाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये के ...
Khandoba Yatra Kolhapur- चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा रविवारी रात्री उत्साहात झाला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. दिवसभर विविध धर्मिक कार्यक्रम झाले. ...
चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी तळी भरताना केलेला यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोटचा जयघोष आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेरचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता. रविवारी गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेर दर्शनाची व्यवस्था ...