CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्या ...
आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, ...
इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा ह ...
Religious programme Kolhapur : वीरशैव लिंगायत समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पध्दतीने आणि साधेपणाने शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे शुक्रवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष ...
Mahalaxmi Temple Kolhapur-अक्षय्य तृतियेनिमित्त शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे घरात बसूनच भा ...
CoronaVIrus Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कहरामुळे यंदाही हजरत बाबूजमालसाहेब दर्ग्यातील उरुस अत्यंत साधेपणाने होत आहे. रविवारी रात्री गलेफ विधी मोजक्याच पाच मुजावरांच्या उपस्थितीत झाला. ...