लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

शहरात रमजान ईद उत्साहात - Marathi News | Ramadan Eid festivities in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात रमजान ईद उत्साहात

इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा ह ...

महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी - Marathi News | Celebrate Mahatma Basaveshwar Jayanti with simplicity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महात्मा बसवेश्वर जयंती साधेपणाने साजरी

Religious programme Kolhapur : वीरशैव लिंगायत समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पध्दतीने आणि साधेपणाने शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे शुक्रवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष ...

कोल्हापूरची अंबाबाई बसली झुल्यावरी...अक्षयतृतीयेनिमित्त मनोहारी पूजा - Marathi News | Ambabai sat on the swing ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची अंबाबाई बसली झुल्यावरी...अक्षयतृतीयेनिमित्त मनोहारी पूजा

Mahalaxmi Temple Kolhapur-अक्षय्य तृतियेनिमित्त शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे घरात बसूनच भा ...

अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण - Marathi News | In Amalnera, the pillar was erected by performing pooja in the village itself | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

अक्षय तृतीयेनिमित्त अमळनेर येथील वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण करण्यात आले. ...

बाबूजमालसाहेब उरूस : यंदाही साधेपणाने साजरा - Marathi News | Babujmalsaheb Urus: Celebrate simply this year too | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबूजमालसाहेब उरूस : यंदाही साधेपणाने साजरा

CoronaVIrus Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतील कहरामुळे यंदाही हजरत बाबूजमालसाहेब दर्ग्यातील उरुस अत्यंत साधेपणाने होत आहे. रविवारी रात्री गलेफ विधी मोजक्याच पाच मुजावरांच्या उपस्थितीत झाला. ...

निवृत्तिनाथांच्या समाधीला उटीचा लेप - Marathi News | Ooty coating on Nivruttinath's tomb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तिनाथांच्या समाधीला उटीचा लेप

सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत ...

Mahalaxmi Temple Kolhapur -कोरोनामुळे साध्या पद्धतीने अंबाबाईचा रथोत्सव - Marathi News | Ambabai's chariot festival in a simple way due to corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahalaxmi Temple Kolhapur -कोरोनामुळे साध्या पद्धतीने अंबाबाईचा रथोत्सव

Mahalaxmi Temple Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा मंगळवारी प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने पार पडला. मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा पूर्ण करण्यात आला. ...

चाफळचा रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा - Marathi News | Chafal's Ram Navami celebration is simply celebrated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चाफळचा रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा

RamNavmi Satara Chphal : तीर्थक्षेत्र चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. ...