सर्वपित्री अमावास्येला पितरांचे श्राद्ध आणि पिंड दान करण्यासाठी बुधवारी सकाळपासून रामकुंड येथे स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविकांची गर्दी झाली होती. पितृ पक्षातील सर्वपित्री अमावास्येला कुटुंबातील दिवंगत पितरांची तिथी माहिती नसते. तसेच ज्या व्यक्तींच ...
कोरोनाचे सावट यावर्षीच्याही नवरात्रोत्सवावर कायम असले तरी शहरातील ग्रामदैवत कालिकेच्या भाविकांना या नवरात्रोत्सवात दर्शन घडणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभराच्या खंडानंतर मंदिर खुले करण्यात येणार आहे. ...
Nagpur News इतवारीतील नेहरू पुतळा चौकातील हे दृश्य बघण्यासाठी अख्खा इतवारी परिसर खचाखच भरलेला असतो; पण कोरोनामुळे सतत दुसऱ्या वर्षी पिवळ्या-काळ्या मारबतीची भेट होऊ शकली नाही. ...
प्रदीर्घ परंपरा असलेल्या मखमलाबादची नागोबा यात्रा रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरातील नागोबा मूर्तीचे पूजन उत्साहात पार पडले. दरम्यान, नागपंचमीनिमित्त घरोघरी असलेल्या नाग-नरसोबाच्या चित्राचे पूजन करून खीर कान्हुल्यांचा नैवे ...
आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मासाचा होणारा प्रारंभ, तसेच हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या निमित्ताने रविवारी रीतिपरंपरा पाळल्या जाणाऱ्या घरांमध्ये घरातील दिव्यांचे पूजन करण्यात आले, तसेच पुरणापासून बनविलेल्या ...
दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेच ...