दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात जावयाला आणि लेकीला दिले जाणारे अधिक वाण यंदा नावीन्याचा साज लेवून आले आहे. वाण म्हणून चांदीचे पूजेचे साहित्य भेट देण्याबरोबरच त्यांच्या भविष्याची तरतूद व्हावी यासाठी चोख चांदी किंवा सोन्याकडे वधू कुटुंबाचा कल आह ...
अकोला : वीरशैव लिंगायत धमार्चे श्रीक्षेत्र काशी येथील जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्र्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे मंगळवार, ५ जून रोजी राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन होत आहे. ...
देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे ...
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी १३ जुलै रोजी लोणंदला येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोठेही त्रुटी राहू नयेत म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी लोणंद येथील पालखी तळ, पालखी मार्ग, द ...
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा १३ जूनपर्यंत अधिक मास असून, या कालावधीत अधिकाधिक देवधर्म व विष्णूची आराधना केली जाते; तर मुलीला आणि ...
हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा ...
वेंगुर्ले-तुळस येथील ग्रामदैवत श्री देव जैतिराच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, मुंबई येथील भक्तांनी उपस्थित राहत श्री जैतिराचे दर्शन घेतले. ...