पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या परिसरातील हजारो एकर जमीन, मंदिरे यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहेत. ...
नाशिक : राष्ट्रसंत डॉ. भैयूजी महाराज यांच्या अस्थिकलशाचे रविवारी (दि. ८) शेकडो भाविकांनी रामकुंडावर दर्शन घेतल्यानंतर या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. ...
पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. सलग सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. ...
बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हाव ...
रखरखत्या उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत सणांच्या आगमनाची वार्ता घेऊन येणारी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर यानिमित्त घराघरांत तयारीची लगबग सुरू आहे. पती-पत्नीच्या नात्याची वीण घट्ट करणारी वटपौर्णिमा तसेच शेतकऱ्यांचे सखा असलेले बैल, गाय, म् ...