लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघा - घळसासी - Marathi News | Look at the personality of Sita - Ghasasi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघा - घळसासी

नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून श ...

जगन्नाथ रथाची मिरवणूक - Marathi News | The procession of Jagannath Ratha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगन्नाथ रथाची मिरवणूक

इंदिरानगर : अंगावर पावसाच्या सरी झेलत ‘जय जगन्नाथ, जय जगन्नाथ’चा जयघोष आणि टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात इंदिरानगर परिसरात शनिवारी भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. ...

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा - Marathi News | The Odiya community organised Jagannath Rath Yatra from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागा ...

प्रेमविवाह केलेले जोडपे समाजातून बहिष्कृत - Marathi News |  Premature married couples are excluded from the community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेमविवाह केलेले जोडपे समाजातून बहिष्कृत

मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार ...

वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा - Marathi News |  The wind power of the Navasmaj creation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप वि ...

सायकलवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Bicycle departure to Pandharpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिं ...

पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना - Marathi News | To preserve human life values ​​from the Pandari yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठ ...

सिंधुदुर्ग: सावंतवाडी शहरात मियाँसाब पुण्यतिथी साजरी - Marathi News | Sai Sawantwadi city is celebrating Moon Day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: सावंतवाडी शहरात मियाँसाब पुण्यतिथी साजरी

सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा येथील भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरू मियाँसाब यांचा ७३ वा पुण्यतिथी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ...