मालेगाव : येथील मातंग सेवक संघातर्फे सानेगुरूजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुनील गायकवाड, ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, सेनेचे शहर प्रमुख रामा मिस्तरी यांचे हस्ते ...
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे. ...
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपे ...
गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
निमित्त होते, श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये रविवारी (दि.२९) खाटूधामच्या श्री श्यामबाबा यांचा झुला महोत्सवाचे. यावेळी श्री श्यामबाबा यांचा आकर्षक फुलांचा दरबार लक्षवेधी ठरला. ...