शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. ...
बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशीही मिरवणूक होती. ...
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केल ...
मालेगाव : येथील मातंग सेवक संघातर्फे सानेगुरूजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुनील गायकवाड, ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, सेनेचे शहर प्रमुख रामा मिस्तरी यांचे हस्ते ...
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे. ...
श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपे ...