पर्वाधिराज पर्युषण महापर्वाला आज ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या जैन स्थानकांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष प्रवचनाला आज भाविकांची गर्दी होती. ...
दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे. ...
श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...
येथील भगवान झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चालिहा व्रतादरम्यान मुंबई येथील सिंधी गायिका शोभा लालचंदानी व सहकारी यांचा सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. ...