पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले. ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. ...
मुंजवाड : दुष्काळाचे सावट असतानाही बळीराजाने कंजुसी न करता उत्साहात वाजतगाजत सर्जा राजाची मिरवणुक काढूने पोळा सण साजरा केला. मुंजवाडसह परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट असुनही बळीराजाने वर्षभर शेतात राबणाºया सर्जा - ...
कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले. ...
‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी रविवारी (दि.९) बैलपोळा उत्साहात ...
काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी ...