नेमीनाथ दिंगबर जैन मंदिरतर्फे भगवान पुष्पदंत तीर्थनकार जयंती निमित्ती प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रथोत्सव काढण्यात आला. प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या रथोत्सवात अनेक श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मोहरमनिमित्त शहरातील प्रमुख पंजांची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. यात घुडणपीर, झिमझिम साहेब, चाँदसाब वली, मलिक रेहान, बाराईमाम, गरीबशहा, आदी पंजांचा समावेश आहे. ...
भुसावळ , जि.जळगाव : येथील कुढापा गणेश मंडळाने यंदा अष्टविनायकाचा देखावा तयार केला आहे.गेल्या १० वर्षांपासूनची सजीव देखाव्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या १० वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, ...