मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले. ...
सटाणा तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी ...
नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात ...
सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला. ...
येथील ग्रामदेवता खंडेश्वरी शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतिषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षीही रावणाची ५० फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ...
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. ...
सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकार ...