विल्होळी येथे जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवार व विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम व विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्मध्ये श्ुाक्रवारी श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी व मोराचे पीस वाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ...
गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़ ...
व्यंकटेश बालाजी मंदिर लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन लाखांपेक्षा जास्त पणत्या प्रज्वलित केल्यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते. ...
तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘ ...
परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले ...