‘आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’ अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. ...
बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले. ...
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. ...
पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप ...
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. ...
प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली. ...