मनुष्याने आपल्या जीवनात धर्माला हृदयात स्थान देण्याची गरज आहे़ मोहमयी संसारात गुंतून राहण्याऐवजी त्यातून बाहेर पडा, मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन प़ पू़ डॉ़ समकितमुनीजी म़सा़ यांनी केले़ ...
महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ...
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ ...
रविवार कारंजा येथील जैन स्थानकात डॉ. समकितमुनी म.सा., भवांतमुनी म.सा. व जयवंतमुनी म.सा. यांचा चतुर्मास मंगल सोहळा येत्या सोमवार (दि़ १५) पासून होणार असून यानिमित्त गुरुवार (दि़११) रोजी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...
देशातील विविध भागांमध्ये जमावाच्या हल्ल्याकडून एखाद्या ठराविक समाजाच्या तरुणांना लक्ष्य केले जात आहे. त्यात तरुणांचा बळी जात आहे. या तंत्राचा निषेध देशभरातून होत आहे. दरम्यान, वडाळागावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाजनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात ...