नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले. ...
कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले. अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पा ...
थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. ...
मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार ...