अभोणा : अयोध्येत श्री राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील प्राचीन श्री राममंदिरात नागरिकांनी गुढी उभारून पताका लावत सजावट केली. महिलावर्गाने रांगोळ्या रेखाटनाबरोबरच मंदिर परिसरात दीपप्रज्वलन केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. ...
मालेगाव : येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व भजन करण्यात आले. देशवासीयांवर ओढवलेल्या कोविड-१९च्या संकटातून मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना प्रभुरामचंद्रांच्या चरणी करण्यात आली. ...
अयोध्या येथे राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...
गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी ...
अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत प ...
भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ...