संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा शुक्रवारी सकाळी सहा वाजता आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संपदा लोहगावकर, उपनगराध्यक्ष सायली शिखरे, भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, हर्षल शिखरे यांच्या हस्ते करण्यात आल ...
बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवार (दि. ३०) पासून सुरुवात झाली. दरम्यान, महापूजेनंतर दुपारी शहरातून महाराजांची सवाद्य रथयात्रा काढण्यात आली. ...
‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. ...
आगारटाकळी परिसरातील श्री गोमय मारुती देवस्थान मठाचा तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा संत-महात्मे व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून बुधवारी (दि.८) कळस आणि महावस्त्राचे स्वागत करण्यात आले. ...
त्रिपुरी पौर्णिमा आणि कार्तिक महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त गुरुवारी शहरातील काळाराम मंदिरासह सर्व मंदिरे आणि गोदाकाठ दीपोत्सवाने झळाळून निघाला होता. हजारो नाशिककरांनी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून गोदाकाठी दीप प्रज्व ...
सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मं ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम ...
त्र्यंबकेश्वर येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान स ...