त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...
Shree Lakshmi Panchami 2022: चैत्र महिन्यातील पंचमीला लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले गेले असून, नानाविध लाभ मिळू शकतात, असे सांगितले जाते. ...
Chaitra Navratri 2022: मराठी वर्षातील पहिले नवरात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुरू होत असून, यावर्षी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घ्या, डिटेल्स... ...
श्रीगजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू यात्रा कोरोना संकटामुळे यावर्षी ऑनलाईन भरविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. त्याबाबतचे माहिती फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भाविक यात्रेपासून वंचित राहू नये म्हणून श्राईन ...