प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख- ...
माउली... माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल ...
प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या सहा वर्षीय पहिल्या आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त बुधवार, दि. १५ जूनपासून जैन कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. प्रथम तीर्थं ...
कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली. ...
हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहि ...
Nagpur News सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला. ...