लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान - Marathi News | Maher's saree will be sent from Solapur to Tirupati's 'Padmavati'; Padma Shali brothers get the honor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान

Tirupati Padmavathi News: तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवदरम्यान पद्मावती मंदिराकडून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी अर्पण करण्याचा मान मिळाला आहे. ...

कल्याणमध्ये आध्यात्म रत्न सन्मानाने संतांचा गौरव, वैदेही तामण यांच्या उपस्थित सोहळा संपन्न - Marathi News | Saints honored with Adhyatma Ratna award in Kalyan, ceremony attended by Vaidehi Taman | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये आध्यात्म रत्न सन्मानाने संतांचा गौरव, वैदेही तामण यांच्या उपस्थित सोहळा संपन्न

कल्याणमधील महादेव मंदिरामध्ये आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संत आणि पुजाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. ...

Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने - Marathi News | Nashik Kumbh Mela: Abuse, fights and death threats; Two groups of priests face off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; कुंभमेळ्या आधीच पुरोहितांच्या गटात उफाळला वाद

नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून, आता पुरोहितांच्या दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आहे. जिवे मारण्याच्या धमकीसह जिवाला धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल देण्यात आल्या आहेत. ...

गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य - Marathi News | shravan somwar 2025 know about how many monday in sawan and the proper method of flowing shivamuth and significance of daan and shravani somvar in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

Shravani Somvar 2025 Shivamuth Importance In Marathi: यंदा श्रावणात किती सोमवार आहेत? कोणती शिवामूठ वाहायची आहे? शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत, शास्त्र, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी - Marathi News | Special Article: New status for Kumbh Mela! Crowds with 'reels' will arrive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

Nashik Kumbh Mela 2027: बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभात ‘गंगा न्हायचं’ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी माणसं लांबलांबून येतात. नाशिकच्या सिंहस्थात तर उत्तरेतली गर्दी असते तशी दक्षिणेतलीही. ...

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या.. - Marathi News | Vat Pournima 2025, which things are important for vad pooja, how to do vat pournima pooja, muhurta and pooja for vat pournima 2025 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

...

Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान? - Marathi News | Kedarnath Weather Alert: Going to Kedarnath! Know what the weather will be like for the next 5 days? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?

Kedarnath Weather News Latest: केदारनाथ यात्रा सुरू असतानाच हवामान बदलले आहे. गेल्या काही दिवसांपासून केदारनाथ परिसरात पाऊस होत असून, तापमान प्रंचड घसरले आहे.  ...

लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर - Marathi News | Lairai Devi stampede: Aunt and nephew lost their lives during the pilgrimage, names of the deceased revealed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: मृतांची नावे आली समोर, दुर्घटनेत काकू-पुतण्यानेही गमावला जीव

शिरगाव येथील हृदयद्रावक दुर्घटना : पन्नासहून अधिक भाविक जखमी, गंभीर १५ जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली; तसेच जखमींची विचारपूस केली. ...