न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरतील अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु असून या कारवाईच्या विरोधात नागरिकही रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारीसुद्धा शताब्दीनगर चौकात नागरिकांनी धार्मिक अतिक्रमण पाडण्याला तीव्र विरोध करीत नासुप् ...
मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्र ...
कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी महानगरपालिकेकडे आक्षेप दाखल करणाऱ्या ९६७ अनधिकृत धार्मिक स्थळांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोणताही दिलासा देण्यास नकार देऊन त्यांना आधी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. ही रक् ...