श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. ...
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून दर्शनासाठी पुर्व दरवाजाने प्रवेश देणे सुरु केले आहे. गर्दीच्या नियोजनाबाबत विश्वस्त दिलीप तुंगार प्रशांत गायधनी व संतोष तुंगार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी स ...
‘शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते’ म्हणत शहरात सर्वत्र दीप अमावस्या साजरी करण्यात आली. घरोघरी सकाळपासून दिव्यांची पूजा, आरती, नैवेद्य, गोडाधोडाचे पदार्थ यांची रेलचेल पहायला मिळाली तर शाळांमध्येही दीपपूजन करू ...
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे हजारो भाविक शनिचरणी नतमस्तक झाले. यावेळी शनिदेवाला पावसासाठीही साकडे घालण्यात आले.तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे कधी नव्हे इतकी प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लां ...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री श्रावण महिन्यात भाविकांच्या भक्तीचा पूर बघावयास मिळतो. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिक-त्र्यंबके श्वर-नाशिक या मार्गावर सोमवारी (दि.१३) सुमारे शंभर बसेसची ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील पावणेसहाशे अनधिकृत धर्मस्थळे हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुन्हा मोहीम राबविण्यात येणार असली तरी त्यास शिवसेनेने विरोध करून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वधर्मीयांनी एकत्र य ...
नाशिक- गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रकट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंत ...
नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्या ...