राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली. ...
अनधिकृत धार्मिकस्थळांसंदर्भातील प्रकरणामध्ये बुधवारी मोठा उलटफेर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी रद्द करून, ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार नवीन यादी तयार करण ...
रोड व फूटपाथवर नसलेल्या आणि ज्यांच्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होत नाही अशा सार्वजनिक भूखंडांवरील अनधिकृत धार्मिकस्थळांवर येत्या बुधवारपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायम ...
बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा के ...
धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : देशभर प्रसिद्ध असलेल्या पांडवलेणीच्या (त्रिरश्मी लेणी) प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाºयांकडून पर्यटकांना अरेरावी करत वादविवादाचे प्रसंग घडत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने प ...