आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा साजरी करण्यासाठी तीन शुक्रवार आणि दोन मंगळवार मिळणार आहेत. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने कोणत्याही यात्रा, जत्रांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट केल्याने वाद्य, मिरवणुकांऐवजी ही यात्रा व ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील रिंग रोड खचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. ...
हजारो महानुभाव पंथीय व संत महंतांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली. ...
लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली. ...
श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोेत्सवासाठी आलेले आकाशपाळणे लॉकडाउनमुळे बाणगंगेतच अडकून पडले होते. अशातच गंगापूर धरणातून बाणगंगेत पिण्याचे पाणी सोडल्याने लाखो रुपये किमतीचे आकाशपाळणे नदीच्या पाण्यात अडकले असून, ही पाळणे नदीपात्राबाहेर काढण्या ...