शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : टेलिकॉमनंतर आता ई रिटेलवर रिलायन्सची नजर

मुंबई : जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार

मुंबई : अंबानींकडून 'गिगा' धमाका; रिलायन्स देणार सर्वात स्वस्त ब्रॉडबँड 

व्यापार : ...म्हणून 10 वर्षांपासून मुकेश अंबानींचा पगारच वाढला नाही

व्यापार : Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा 

परभणी : परभणी : विमा योजनेतून ‘रिलायन्स’ला वगळले

व्यापार : सूनबाई भारी भाग्याची... अंबानींशी नातं जुळताच पिरामल समूहाला 'अच्छे दिन'

मुंबई : मुकेश अंबानींची कन्या होणार पिरामल कुटुंबाची सून

व्यापार : 'स्टार्ट नाऊ'... मुकेश अंबानींनीच भावी जावयाला दिला होता यशाचा मंत्र

व्यापार : अंबानींची लेक होणार पिरामल कुटुंबाची सून, डिसेंबरमध्ये शुभमंगल