शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

संपादकीय : कर्करोग: उपचार सुविधांसोबत जनजागृतीही आवश्यक!

क्राइम : विनयभंगाच्या आरोपातून जामिनावर सुटका; पत्नीसोबतच्या भांडणातून अधिकाऱ्याची आत्महत्या

अकोला : कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

अकोला : अकोल्यानंतर गोंदीया, सोलापूरातही रिलायन्सचे कॅन्सर केअर हॉस्पिटल - टीना अंबानी

गोंदिया : रिलायन्स हॉस्पिटलने थांबणार रुग्णांची पायपीट

संपादकीय : Rafale Deal Case: राफेल कराराचे वाढते गूढ!

वसई विरार : जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

व्यापार : आरकॉमच्या खात्यात केवळ १९ कोटीच?

तंत्रज्ञान : जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये

तंत्रज्ञान : Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा...