शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

व्यापार : करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका

व्यापार : रिलायन्स रिटेलच्या डीलवर अ‍ॅमेझॉनकडून प्रश्नचिन्ह; फ्यूचर ग्रुपला पाठविली नोटीस 

हेल्थ : खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

राष्ट्रीय : अंबानींच्या हाती येणार 3,675 कोटींचा नवा चेक; Reliance Retail ला मिळाला तिसरा गुंतवणूकदार

राष्ट्रीय : मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : नुसती बिग बझार डीलच नाही, अंबानींनी हजारोंच्या नोकऱ्या वाचविल्या

राष्ट्रीय : मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह'

व्यापार : मेट्रो प्रकल्पातील भागीदारी रिलायन्स विकण्याच्या विचारात: कंपनीनं लिहिलं सरकारला पत्र

तंत्रज्ञान : रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'