शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

मुंबई : रिलायन्सकडून दररोज १ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती

राष्ट्रीय : Reliance कडून दररोज १ हजार टन ऑक्सिजनचं उत्पादन; मुकेश अंबानीही स्वत: लक्ष ठेवून

मुंबई : Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था

मुंबई : CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्सचा पुढाकार; उपलब्ध करून दिल्या ८७५ खाट्या

महाराष्ट्र : Oxygen : महाराष्ट्रासाठी रिलायन्सकडून ऑक्सिजन, १०० मेट्रिक टन अतिरिक्त पुरवठा होणार

व्यापार : मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

व्यापार : Mukesh Ambani: Visa आणि Master Card ला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानींची खेळी; RIL चा डाव यशस्वी होणार?

व्यापार : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

राष्ट्रीय : BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

राजकारण : अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य...