लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

‘तारीफ करु क्या..’- अजय देवगणने काजोलला लेकीसह दिली वाढदिवसाची खास भेट - Marathi News | Kajol's birthday, Husband Ajay Deogan wishing her happy birthday, Ajay's post for Kajol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तारीफ करु क्या..’- अजय देवगणने काजोलला लेकीसह दिली वाढदिवसाची खास भेट

Birthday Special For Kajol: वाढदिवसानिमित्त अभिनेता अजय देवगण याने त्याच्या पत्नीचे म्हणजेच काजोलचे भरभरून कौतुक केले आहे. तिचे कौतूक करताना बघा तो काय म्हणतो आहे....  ...

रागाच्या भरात नातं नेहमीसाठी संपवण्याआधी एकदा स्वत:ला विचारा हे 3 प्रश्न! - Marathi News | Relationship Tips : Ask yourself these 3 question before ending your relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रागाच्या भरात नातं नेहमीसाठी संपवण्याआधी एकदा स्वत:ला विचारा हे 3 प्रश्न!

Relationship Tips : काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याल कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारले पाहिजे.  ...

पुरूष आपल्या पार्टनरपासून नेहमीच लपवतात या गोष्टी, जाणून घ्या काय ते... - Marathi News | Relationship Tips : Men do not share these secrets to their partner you should know | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पुरूष आपल्या पार्टनरपासून नेहमीच लपवतात या गोष्टी, जाणून घ्या काय ते...

Relationship Tips : मुलांना या गोष्टी कधीही कुणाला कळू नये असे वाटत असतं. चला जाणून घेऊया मुलांचे सीक्रेट जे कुणालाही कळू नये असं त्यांना वाटतं.  ...

कन्फर्म! स्मृती मानधना प्रख्यात गायकाच्या प्रेमात, प्रियकराने लाईव्ह कंसर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली.... - Marathi News | Confirm! Smriti Mandhana in love with famous singer palash muchhal, boyfriend confesses his love in live concert.... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्फर्म! स्मृती मानधना प्रख्यात गायकाच्या प्रेमात, प्रियकराने लाईव्ह कंसर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना ही तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेचा विषय ठरलेली असते. भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीचं नाव हे बऱ्याच काळापासून म्युझिक कंपोझर पलाश मुछाल याच्याशी जोडलं जात आहे. ...

दोन मुलांची आई पडली विवाहित तरुणाच्या प्रेमात, ग्रामस्थांनी रंगेहात पकडले, त्यानंतर...  - Marathi News | A mother of two falls in love with a married youth, is caught red-handed by the villagers, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मुलांची आई पडली विवाहित तरुणाच्या प्रेमात, ग्रामस्थांनी रंगेहात पकडले, त्यानंतर... 

Marriage: बिहारमधील छपरा येथे विवाहबाह्य संबंधांतून घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

वेळ आहे कुठं तुला माझ्यासाठी!-असं म्हणत होणारी जोडीदारांची भांडणं टाळण्यासाठी काय उपाय? - Marathi News | How to Spend Quality Time rather than Quantity Time with Partner : Where do you have time for me? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेळ आहे कुठं तुला माझ्यासाठी!-असं म्हणत होणारी जोडीदारांची भांडणं टाळण्यासाठी काय उपाय?

How to Spend Quality Time rather than Quantity Time with Partner : एकमेकांसाठी वेळच नसणं, असलेला वेळ पुरेसा न वाटणं यावरुन सतत खडाजंगी होत असेल तर करुन पाहा काही उपाय ...

जास्त पझेसिव्ह असलेल्या पार्टनरला कसं कंट्रोल कराल? या टिप्स ठरतील फायदेशीर - Marathi News | You can deal with possessive partner with these easy relationship tips | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जास्त पझेसिव्ह असलेल्या पार्टनरला कसं कंट्रोल कराल? या टिप्स ठरतील फायदेशीर

Relationship Tips : या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

आईनेच मुलीला 100 पुरूषांना डेट करण्यास सांगितलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | Mother asked daughter to date with 100 men reason is very surprising | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईनेच मुलीला 100 पुरूषांना डेट करण्यास सांगितलं, जाणून घ्या कारण...

आईच्या या निर्णयाने मुलगीही अचंबित झाली होती. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. 100 पुरूषांसोबत डेट करण्याचा खुलासा तरूणीच्या बहिणीने केला. ...