लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही! - Marathi News | Relationship Tips: If the husband and wife understand these three things, no matter how many fights, the world will not break! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरा बायकोने 'या' तीन गोष्टी समजून घेतल्या तर कितीही भांडणं झाली तरी संसार मोडणार नाही!

Relationship Tips: दोन व्यक्तींचा एकत्र संसार म्हणजे एका कुंडीत लावलेली दोन वेगवेगळी रोपं! त्यात कधी पानगळती होणार तर कधी कीड लागणार, पण मूळं घट्ट असतील तर तेच रोप पुन्हा बहरू शकते. संसाररुपी रोपट्याची मशागत दोघांकडून व्हायला हवी, तरंच ते रुजेल, टिके ...

एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला.. - Marathi News | Why South Korean and Japanese women are choosing American -European life partner. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका शहरातलाच काय, एका देशातलाही नवरा नको, देशाबाहेरचाच पाहिजे! ‘असा’ निर्णय त्या मुलींनी का घेतला..

दक्षिण कोरिया आणि जपानमधील मुलींनी घेतलाय अजब निर्णय. ...

मला प्रियकराबरोबरच राहायचे आहे... न्यायालय म्हणाले काही वेळ वाट पाहा - Marathi News | I want to be with my lover... Court said wait for some time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला प्रियकराबरोबरच राहायचे आहे... न्यायालय म्हणाले काही वेळ वाट पाहा

संबंधित मुलीचा प्रियकर २० वर्षांचा आहे. कायद्याने मुलाचे विवाहाचे वय २१ वर्षे आहे. त्यामुळे मी एक वर्ष वाट पाहीन, पण त्याच्याबरोबरच राहीन, पालकांबरोबर नाही, असे न्यायालयाला सांगितले. ...

नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे?  - Marathi News | why are relationships weakening | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे? 

सारांश : कौटुंबिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे सामाजिक चष्म्यातूनही बघण्याची गरज  ...

वरात पोहोचण्यापूर्वीच नवरदेवाची वहिनी नवरीच्या घरी पोहोचली; सांगते कशी, तो माझा पती आहे... - Marathi News | trending Story The groom's sister-in-law reached the bride's house before reaching the bridegroom; says, he is my husband... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वरात पोहोचण्यापूर्वीच नवरदेवाची वहिनी नवरीच्या घरी पोहोचली; सांगते कशी, तो माझा पती आहे...

आता ही महिला नवरदेवाची नात्याने वहिनी आहे. हे नवरीकडच्या मंडळींना माहिती होते. पण तिने जे सांगितले त्याने नवरीकडील नातेवाईकही शॉक झाले. ...

अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं.. - Marathi News | “Do as your wife tells…” - Abhishek Bachchan's advice to every married man at Filmfare OTT Awards | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं..

Abhishek Bachchan's Advice To Every Married Man: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाविषयीच्या ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत, त्यादरम्यान अभिषेकचं हे भाष्य खूपच वेगळ्या अर्थाने घेतलं जात आहे... ...

Photos: गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतोय भूषण प्रधान, अनुषा दांडेकरचा बिकिनी लूक! - Marathi News | Bhushan Pradhan enjoying in Maldives with his girlfriend Anusha Dandekar as she flaunts her bikini look shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतोय भूषण प्रधान, अनुषा दांडेकरचा बिकिनी लूक!

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ...

ऋत्विक धनजानीशी ब्रेकअपनंतर 'या' हँडसम अभिनेत्याला डेट करतेय आशा नेगी? Photos व्हायरल - Marathi News | Asha Negi is in a relationship with actor Aaryaman Seth after breaking up with Rithvik Dhanjani rumours spread | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋत्विक धनजानीशी ब्रेकअपनंतर 'या' हँडसम अभिनेत्याला डेट करतेय आशा नेगी? Photos व्हायरल

आशाच्या आयुष्यात ऋत्विकच्या मित्राची एन्ट्री? ...