लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

"वयाच्या ५० व्या वर्षी मी...", विक्रम भट यांची आमिर खानच्या साठीतील अफेअरवर प्रतिक्रिया - Marathi News | vikram bhatt reacts to aamir khan s affair at the age of 60 says age is just a number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वयाच्या ५० व्या वर्षी मी...", विक्रम भट यांची आमिर खानच्या साठीतील अफेअरवर प्रतिक्रिया

विक्रम भट यांनी मांडलं सत्य, म्हणाले, "ती व्यक्ती..." ...

अजब लग्नांची गजब कहाणी, पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या पतीसोबत थाटला संसार  - Marathi News | Relationship: A strange story of a strange marriage, she left her husband and got married again, there was a dispute, after a court case she started living with her first husband again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत थाटला संसार

Relationship: एका महिलेच्या अजब लग्नांची गजब कहाणी समोर आली आहे. जवळपास पाच वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर कायदेशीर लढाई संपुष्टात आणत सदर महिला आणि तिच्या पहिल्या पतीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. ...

आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..." - Marathi News | Aadar Jain breaks silence on timepass statement clarifies and gives reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..."

आदरने अलेखासोबत लग्नसोहळ्यातच चार वर्ष मी टाईमपास केला असं वक्तव्य केलं होतं. ...

सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, काय आहेत कारणे? - Marathi News | Maharashtra has the highest divorce rate due to social media, what are the reasons? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

Divorce Rate Rise in Maharashtra: महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे... ...

Shikhar Pahariya : 'तू तर दलित आहेस', नेटिझनने जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला केलं ट्रोल, उत्तर देत म्हणाला... - Marathi News | shikhar pahariya gives befitting reply to netizen who called him dalit shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू तर दलित आहेस', नेटिझनने जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला केलं ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

Shikhar Pahariya : शिखरला नुकतंच एका नेटिझनने 'दलित' असं संबोधलं. यावर त्याने पोस्ट शेअर करत युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

लग्नानंतर ६ वर्षांनी डिवोर्स, ४ वेळा मोडला साखरपुडा; खेळाडूलाही केलं डेट; कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | actress kim sharma personal life got divorce in 2016 after 6 years of marriage broke engagement 4 times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ६ वर्षांनी डिवोर्स, ४ वेळा मोडला साखरपुडा; खेळाडूलाही केलं डेट; कोण आहे ही अभिनेत्री?

अभिनेत्रीसध्या ४५ वर्षांची असून आजही तिचं सौंदर्य, फिटनेस कमालीचा आहे. ...

Samudra Shastra: लग्नाच्या किती वर्षानंतर नवरा बायको दिसू लागतात बहीण भावासारखे? वाचा! - Marathi News | Relationship: After how many years of marriage do husband and wife start looking like siblings? Read! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Samudra Shastra: लग्नाच्या किती वर्षानंतर नवरा बायको दिसू लागतात बहीण भावासारखे? वाचा!

Samudra Shastra: लग्नानंतर काही जोडपी एकसारखी दिसायला लागतात हे तुम्हीही कुठेतरी ऐकले असेलच. जोडी अनुरूप आहे, इथवर ठीक, पण बहीण भावाइतके साम्य कधी आणि कशामुळे निर्माण होते ते पाहू! इथे उदाहरणादाखल भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नीच ...

प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स - Marathi News | bollywood couples with a large age difference, list of Indian celebrity Couples with Big Age Difference . | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स

...