पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे. ...
राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. ...
सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. ...
कोणतंही नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं, असं आपण नेहमी ऐकतो. आयुष्याच्या वाटेवर दोघांनाही एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. आपण अनेकदा ऐकतो की, दिर्घायुषी होण्यासाठी खुश राहणं अत्यंत गरजेचं असतं. ...
मुलांनी एका जागी बसावं म्ह्णून त्यांना व्हिडीओ दाखवणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक बाबी समोर आल्या असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मात्र तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ...