लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

Kiss Day 2022 : किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट - Marathi News | Kiss Day 2022 : kiss day 2022 types of kisses and meaning of kiss on different body parts valentine day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट

Kiss Day 2022 : जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला मिठी मारतो तेव्हा ते खरोखरच एखाद्या जादूई मिठीपेक्षा कमी वाटत नाही, ज्यामुळे त्याचा थकवा, तणाव, त्रास सगळा नाहीसा होतो. ...

घरात, जोडीदाराशी सतत कटकट होते, भांडणं होतात? 4 उपाय, जगा आनंदात; टाळा भांडण - Marathi News | If there are constant quarrels with the spouse. 4 ways to avioid fighting and live happily togather. How it use and works? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात, जोडीदाराशी सतत कटकट होते, भांडणं होतात? 4 उपाय, जगा आनंदात; टाळा भांडण

कोणत्याही कारणानं जोडीदारासोबत भांडणाच्या मोडमधे जाण्याआधी उपाय केलेत तर पुढे होणारं- वाढणारं भांडण टाळता येऊ शकतं, थोडक्यात मिटवता येऊ शकतं. ...

पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा.. - Marathi News | Valentine special: Girls notices these things of boys on their first date | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पहिल्यांदा डेटवर जातांना मुलांच्या ५ गोष्टी मुली बारकाईने पाहतात.. 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ येतोय, हे लक्षात ठेवा..

Relationship: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर तरूण मुलांनी या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण तुमच्या याच गोष्टींकडे तरूणींचं बारकाईने लक्ष असतं...  ...

Dating advice : फक्त हॅण्डसम लूक्स अन् पैसे नाही तर पुरूषांमधल्या 'या' ४ गोष्टींवर इम्प्रेस होतात सर्वाधिक महिला - Marathi News | Dating advice : 4 things women notice about men Real Dating Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : फक्त हॅण्डसम लूक्स अन् पैसे नाही तर पुरूषांमधल्या 'या' ४ गोष्टींवर इम्प्रेस होतात सर्वाधिक महिला

Dating advice : तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर तिला तुमची पर्सनॅलिटी जास्त आवडेल. गरज नसताना जास्त स्मार्ट वागण्याचा प्रयत्न करू नका. ...

Love Affair News: बॉयफ्रेंडसोबत राहिली होती पत्नी; नवऱ्याने नांदण्यास नकार दिला, गावकऱ्यांनी निकाल लावला... - Marathi News | extra marital affair Wife stayed with boyfriend; Husband refuses to continue, villagers decide send her with boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉयफ्रेंडसोबत राहिली होती पत्नी; नवऱ्याने नांदण्यास नकार दिला, गावकऱ्यांनी निकाल लावला...

extra marital affair: तरुणाचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. कामासाठी हा तरुण नेहमी बाहेरगावी असायचा. या काळात त्याच्या पत्नीचे शेजारच्या गावातील तरुणाशी सुत जुळले होते. ...

Happy Married Life Tips : लग्नाआधी प्रत्येक मुला मुलीनं करायला हव्यात या ५ गोष्टी; नात्यातील रोमान्स, विश्वास कधीच होणार नाही कमी - Marathi News | Happy Married Life Tips : Marriage tips for bride and groom should do these things before wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : लग्नाआधी प्रत्येक मुला मुलीनं करायला हव्यात या ५ गोष्टी; नात्यातील रोमान्स, विश्वास कधीच होणार नाही

Happy Married Life Tips : अनेक जोडपी लग्नानंतर होणारे बदल समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी वेळ घेतात. जर त्यांनी हे बदल सकारात्मकतेने घेतले तर काही हरकत नाही अन्यथा वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. ...

7 सवयींमुळे नवरा बायकोचं नातं होतं घट्ट आणि वाढतो रोमान्स; सवयीच चुकीच्या तर.. - Marathi News | 7 Habits strengthen the relationship between husband and wife and increase romance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :7 सवयींमुळे नवरा बायकोचं नातं होतं घट्ट आणि वाढतो रोमान्स; सवयीच चुकीच्या तर..

नवरा बायकोच्या नात्याची गाठ स्वर्गात बांधली जात असली तरी ती प्रत्यक्षात  घट्ट करायची असल्यास नवरा बायकोलाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं , की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक पर ...

Relationship: सत्तर वर्षांची झाली सगुणा... म्हणतेय, माझ्या ८५ वर्षांच्या प्रियकराची DNA करा - Marathi News | seventy years old women says do the dna of my 85 year old boyfriend in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Relationship: सत्तर वर्षांची झाली सगुणा... म्हणतेय, माझ्या ८५ वर्षांच्या प्रियकराची DNA करा

पिंपरी-चिंचवड शहरात एक अजब प्रकरण पोलिसांच्या समोर आले आहे. यात ७० वर्षीय वृद्ध महिलेने ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधात कैफियत मांडली आहे ...