लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

बॉयफ्रेन्ड इंटिमेट होताना गुपचूप करत होता हे काम, महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | Boyfriend secretly removed condom raped girlfriend after refusing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेन्ड इंटिमेट होताना गुपचूप करत होता हे काम, महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

महिलेने सांगितलं की, तो माझ्यासोबत बोलण्यासाठी नेहमीच फ्री असायचा आणि मला दिवसरात्र मेसेज करत होता. तो मला आनंदी ठेवण्यासाठीही खूप काही करायचा. ...

अन् आजोबांनी या वयातही मायेनं पत्नीचे केस विंचरत केलं किस, पाहा प्रेमाचा क्यूट व्हिडिओ - Marathi News | Grandpa kissed his wife's hair even at this age, watch this cute video of love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अन् आजोबांनी या वयातही मायेनं पत्नीचे केस विंचरत केलं किस, पाहा प्रेमाचा क्यूट व्हिडिओ

पाहा आजी-आजोबांच्या अतूट प्रेमाची झलक, या वयातही बॉंडींग कायम... ...

..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास - Marathi News | Sushmita Sen reveals the reason of not getting married, She says God saves her from....... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..म्हणून मी लग्न नाही केलं, वाचले! सुश्मिता सेन सांगतेय लग्न न करता, एकटीने मुलींना वाढवण्याचा प्रवास

Sushmita Opens Up About Her Being Single: मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या विधानांबाबत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या रिलेशनशिपबाबत (relationships of Sushmita Sen) आणि मुलींबाबत व्यक्त केलेलं मत सोशल मिडियावर चर्चेचा ...

Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो.. - Marathi News | Hire My Hubby! - Husband renting wife; He also does advertisements, he does his housework very well. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hire My Hubby!- नवरा भाड्यानं देतेय बायको; जाहिरातही करते, तो घरकाम उत्तम करतो..

Hire My Hubby घर किंवा वस्तू नाही, महिला चक्क नवऱ्यालाच देते रेंटने, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य... ...

नेदरलँड - एका छोट्याशा देशातल्या नव्या प्रयोगांची कहाणी - Marathi News | The new generation in Netherlands is rapidly becoming atheists The story of new experiments in a small country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेदरलँड - एका छोट्याशा देशातल्या नव्या प्रयोगांची कहाणी

या देशातली नवी पिढी झपाट्याने नास्तिक होत चालली आहे. जुन्या पिढीला वाटते, ही मुले कोरडी तर होणार नाहीत ना?  ...

सुश्मिता सेनच्या भावाच्या घटस्फोटाची चर्चा, कोण आहे सुश्मिताची भावजयी चारु असोपा? - Marathi News | Discussion of Sushmita Sen's brother's divorce, who is Sushmita's brother-in-law Charu Asopa? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेनच्या भावाच्या घटस्फोटाची चर्चा, कोण आहे सुश्मिताची भावजयी चारु असोपा?

७ महिन्यांची मुलगी असताना या दोघांच्या घटस्फोटावर बऱ्याच चर्चा रंगलेल्या दिसतात... ...

Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट! - Marathi News | Father's Day 2022: A touching story about raising taste of daal rice with father on the occasion of Father's Day! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट!

Father's Day 2022: या कथेतील वरण भाताची गोडी चाखल्यावर तुम्ही बाबांबरोबर चाखलेल्या कोणत्या पदार्थाची चव जिभेवर आणि मनावर रेंगाळली अवश्य सांगा! ...

छळकुटी बायको नको म्हणून पिंपळ पौर्णिमा! औरंगाबादला काही पुरुषांनी का घातलं पिंपळाला साकडं? - Marathi News | Pimpal Pournima celebrated in Aurangabad by husbands who gets frustrated by the behaviour of their wives | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छळकुटी बायको नको म्हणून पिंपळ पौर्णिमा! औरंगाबादला काही पुरुषांनी का घातलं पिंपळाला साकडं?

जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमा साजरी करतात, तर औरंगाबादला मात्र या छळकुट्या बायकोपासून मुक्ती दे रे बाबा म्हणून अनेक पत्नीपिडित पुरुष पिंपळाला साकडं घालत पिंपळपौर्णिमा साजरी करतात. बघा ही पिंपळपौर्णिमा नेमकी असते तरी कशी... ...